About starting this blog
आमच्या group ने recently एक “Vocabulary” नावाचा whatsapp group
बनवला. उद्देश असा की आम्हा सगळ्या लोकांचा English वाचनाचा आवाका
एकमेकांसोबत माहिती share करून वाढवावा. मग काही दिवसांनी लक्षात आलं की
अर्थासोबतच जर त्या शब्दाचा उल्लेख कुठे आला, त्या शब्दाचा वापर कसा केला
आहे वाक्यामध्ये – ते जर सांगितलं तर तो शब्द दीर्घकाळ लक्षात राहील,
English ऐवजी तीच गोष्ट जर बोलीभाषेत सांगितली तर मात्र विसरायला जागाच
नाही.
तोच प्रयत्न आता blog मार्फत सर्व मराठी भाषिकांसमोर ठेवत आहोत.
सुरुवातीला कदाचित तुम्ही शोधत असलेला शब्द मिळणार सुद्धा नाही . तसं झाल्यास आम्हाला e-mail करून किंवा contact form मधून तो शब्द सांगा, आम्ही लवकरात लवकर सोप्या भाषेत त्या शब्दाचा अर्थ या blog द्वारे सांगू.

कधी कधी वाक्यात वापरलेल्या सगळ्या शब्दांचे अर्थ माहीत असतात , पण
किचकट वाक्यरचनेमुळं वाक्याचा अर्थ लागत नाही. अशा English वाक्यरचना
आम्हाला जरूर पाठवा, आम्ही आमच्या परीने त्यांचा अर्थ सांगायचा प्रयत्न
करू.
आणि हो, suggestions, प्रतिक्रिया, चुका पाठवायला विसरू नका!
Happy English Learning. :-)
No comments:
Post a Comment